मराठ मोळ्या साडीवरील ‘पुण्याची मैना’ घेऊन आली वेस्टर्न ड्रेसमधील डान्स; नुसता राडा

June 03, 2021 , 0 Comments

सध्या सोशल मिडीयाच सगळ्यांनाच वेड लागल आहे म्हणायला काही हरकत नाही. अगदी छोट्यांपासून- मोठ्यांपर्यंत सगळेच आपले फोटोज आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर करताना पाहायला मिळतात. तसेच सगळीकडे इन्स्टाग्रामवरील रिल्सची सगळीकडे धूम पाहायला मिळते.

काही महिन्यांपूर्वी म्हणजेच ३० नोव्हेंबर २०२०रोजी एका लग्नातील नवरीचा एक डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. त्या जोडीच नाव म्हणजे संकेत शिंदे आणि श्वेता ताजणे. श्वेताने आपल्या पतीसाठी म्हणजे संकेत साठी लग्न मंडपात डान्स करत आणि आपल्या मनातील भावना व्यक्त करत एन्ट्री केली होती. त्या व्हिडिओला खूप मोठ्या प्रमाणात पसंदी मिळाली होती.

खर तर मुलीने आपल्याच लग्नात नाचलेल पाहण्याची अनेक लोकांची मानसिकता नसते. पण म्हणतात ना हौसेला मोल नसत. आणि श्वेताने स्वतः नवरी असून डान्स करण्याच धाडस दाखवल आणि अनेकांनी तीच कौतुक देखील केल. ‘मेरे सैय्या सुपरस्टार’ या गाण्यावर श्वेताने केलेला डान्स व्हिडिओला काही दिवसातच लाखो लोकांनी पहिला होता.

त्यानंतर श्वेताने परत एकदा सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत ‘पुण्याची मैना’ या गाण्यावरचा डान्स व्हिडिओ शेअर केला. तिच्या या गाण्यालाही लाखो लोकांनी पसंदी दाखवली आहे. तसेच या गाण्यावर ठेका धरताना महिला वर्गाला आपण सोशल मीडियावर बघतोय.

अश्याप्रकारे श्वेता अनेक सुंदर व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करताना पाहायला मिळते. तसेच आता तिचा चाहता वर्ग खूप मोठा झाला आहे. इतक्यातच तिचे दोन नवीन व्हिडिओ व्हायरल झालेले पाहायला मिळतात. एकतर नेहा कक्करने गायलेलं गान ‘ मटकावू कमर मै धीरे धीरे..’ या गाण्यावरच्या डान्सने धुमाकूळ घातला आहे.

तर दुसरीकडे ‘नदियो पार…’ या गाण्यावरील डान्स देखील प्रेक्षकांना तितकाच पसंद आला आहे. तिचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. तसेच तिच्या  सगळ्याच व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतोय.

हे ही वाचा-

हर्षद मेहता स्कॅममध्ये पैसै बुडाले पण त्यांनी हार मानली नाही, बॅग्ज विकून कमावले २५० कोटी

वारे पट्ठ्या! साताऱ्याच्या तरूणाने आयफोनवर शुट केला पुर्ण चित्रपट, एमएक्स प्लेअरवर झाला प्रदर्शित

बजाजने बाजारात आणली नवीन बाईक, एक लिटर पेट्रोलमध्ये धावणार १०४ किमी, किंमत फक्त..


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: