इंडिअन आयडल १२ आणि अनुपमा मध्ये चढाओढ; पहा कोण आहे एक नंबरला

June 28, 2021 , 0 Comments

एखाद्या टीव्ही शोची कहाणी प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली तर ते तो शो कोणत्याही परिस्थितीत पाहतील. प्रेक्षकांना जणू त्याचे व्यसनच लागते. इतक प्रेम ते त्या शोवर आणि त्यामधील कलाकारांवर करतात. त्यांच्या प्रेमाचे हे प्रेम दर प्रत्येक  आठवड्यात ठरवते की हा शो किती पसंत केला जात आहे.

आता या आठवड्यातील टीआरपी यादीही समोर आली आहे. यावेळी या यादीमध्ये काही आश्चर्यकारक बदल पाहिले गेले आहेत. या आठवड्याच्या टीआरपीची स्थिती काही वेगळीच पाहायला मिळाली.

यावेळेसही ‘अनुपमा’चे वर्चस्व पहिल्या क्रमांकावर आहे. या शोने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या हृदयात अशी जागा निर्माण केली आहे की दुसरा कोणताही कार्यक्रम जास्त दिवस टिकू शकत नाही.

या कथेत येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना खूप आवडतात. शोमध्ये काव्या आणि वनराज विवाहित असल्याचे दर्शविले जात आहे. आता अनुपमा सोबत त्याच घरात राहणे काव्याला खूप अवघड जात आहे.

या शोने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. पहिल्या १-२ आठवड्यांपर्यंत हा कार्यक्रम टीआरपीच्या यादीमध्ये प्रथम स्थानावर पोहोचला होता. परंतु बऱ्याच दिवसांपासून तो दुसर्‍या क्रमांकावर आहे. हा शो हिट करण्यासाठी मेकर्स अनेक ट्विस्ट घेऊन येत आहेत.

बर्‍याच काळापासून प्रेक्षकांना हसवणार्‍या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोने बरीच करमणूक केली आहे. मात्र, दायाबेन निघून गेल्यामुळे या शोच्या टीआरपीवर खूप परिणाम झाला आहे.आता या शोच्या कथेत होणाऱ्या बदलांनी त्याला तिसर्‍या स्थानावर आणले आहे.

‘इमली’ हा शो टीआरपीच्या यादीत तो चौथ्या स्थानी पोहोचला आहे. शोमध्ये इमली आणि आदित्य यांच्यात दाखविण्यात येणारा हा नवा ट्रॅक प्रेक्षकांना खूप आवडतो. यामुळे या आठवड्यात या शोला चौथ्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे.

‘इंडियन आयडल 12’ आणि ‘सुपर डान्सर ४’ या आठवड्यात या दोन रिअ‍ॅलिटी शो दरम्यान प्रचंड स्पर्धा झाली आहे. दोन्ही शोला प्रेक्षकांची बरीच पसंती मिळाली आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही शोला या आठवड्यात समान टीआरपी मिळाली आहे.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: