कंगना आणि अजयच्या अफेअरच्या बातम्यांना वैतागून काजोलने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

April 12, 2021 , 0 Comments

बॉलीवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत. ज्यांना एकत्र मोठ्या पद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. त्या जोड्यांना परत परत काम करायला आवडते. म्हणून त्यांचे अनेक चित्रपट एकत्र असतात.

पण काही कलाकार असे देखील आहेत. ज्यांनी एक दोन चित्रपट एकत्र केल्यानंतर परत कधीच एकत्र काम केले नाही. यामागे अनेक कारण होती. जाणून घेऊया अशा काही जोड्यांबद्दल ज्यांनी परत कधी एकत्र काम न करण्याची शपथ घेतली आहे.

१) सलमान खान आणि ऐश्वर्या राय – मोठ्या पद्यावरील नंदिनी आणि समीरची ही जोडी खऱ्या आयुष्यात देखील तेवढीच प्रसिद्ध आहे. दोघांनी हम दिल दे चुके सिनेमात एकत्र काम केले होते.

हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. शुटींग वेळी दोघांच्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली होती. पण नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर दोघांनी कधीच एकत्र काम न करण्याची शपथ घेतली.

२) प्रियंका चोप्रा आणि अक्षय कुमार – मुझसे शादी करोगी चित्रपटातील ही जोडी अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. अक्षयच्या स्वभावावर प्रियांका चांगलीच फिदा झाली होती. ही गोष्ट अक्षयची पत्नी ट्विंकलला समजली.

ट्विंकलने सुरुवातीला लक्ष दिले नाही. पण ज्यावेळी दोघांमधली जवळीक खुप वाढत गेली. त्यानंतर मात्र तिने अक्षयला प्रियंकासोबत काम करायचे नाही असे सांगितले. त्यामुळे त्या दोघांनी परत कधी एकत्र काम केले नाही.

३)कंगना राणावत आणि अजय देवगन – बॉलीवूड क्वीन कंगना राणावतसोबत काम करण्याचे अनेक कलाकार टाळतात. असाच एक कलाकार म्हणजे अजय देवगन. अजयला इच्छा असेल तरी तो कंगनासोबत काम करू शकत नाही.

कारण त्याला पत्नी काजोलने कंगनासोबत काम करायचे नाही असे सांगितले आहे. चार चित्रपट एकत्र केल्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत होत्या. त्यामुळे काजोल दोघांना एकत्र काम करू देत नाही.

महत्वाच्या बातम्या –

ऐश्वर्या सुंदर आहे म्हणून नाही तर ‘या’ कारणामुळे केले तिच्याशी लग्न; अभिषेकने दिली कबुली

…म्हणून अक्षय कुमार प्रियांका चोप्रासोबत परत काम करू शकत नाही

आशा पारेखने स्पर्श केला आणि बिहारी बाबू शत्रूघ्न सिन्हा ओरडले, डेटॉल ला डेटॉल; वाचा मजेदार किस्सा

आमिर खानच्या ‘त्या’ वाईट सवयीला कंटाळली आहे किरण राव; म्हणाली तो…


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: