Maharashtra: ठाणे में आयुष डॉक्टरों ने विभिन्न मांगों को लेकर किया प्रदर्शन, सरकार पर लगाया अनदेखी का आरोप

महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संगठन के मुताबिक, डाक्टर वेतन और मुआवजे में बढ़ोतरी और एक समूह और संवर्ग दिए जाने की मांग कर रहे हैं।  https://ift.tt/hVls0ez

नगर : प्लास्टिक कचर्‍यातून इंधननिर्मिती !

गोरक्ष शेजूळ :  नगर : प्लास्टिकचा किमान वापर व्हावा, तसेच वापरलेल्या प्लास्टिक कचर्‍याचे पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य व्यवस्थापन करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक तालुकास्तरावर प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. तालुक्यातील सर्व गावांचा कचरा त्या प्रकल्पात आणून त्यावर प्रक्रिया केली जाणार असून त्यातून पुनर्प्राप्तीद्वारे इंधन निर्मिती अथवा प्रक्रियेतून निर्माण होणार्‍या घटकांची रासायनिक कंपन्यांना विक्री … The post नगर : प्लास्टिक कचर्‍यातून इंधननिर्मिती ! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SgxTpm

Mumbai: एनटीसी मिल की जमीन पर 11 जर्जर चॉलों को विकसित किया जाएगा, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल ने दी जानकारी

एनटीसी के सीएमडी प्राजक्ता वर्मा ने एनटीसी मिलों की स्थिति और चॉल के निवासियों के पुनर्वास के महत्वपूर्ण मुद्दे के संबंध में किए गए प्रयासों के बारे में विस्तार से बताया। https://ift.tt/FTXobIB

G-20 : IWG की दो दिवसीय बैठक आज से, राष्ट्र और अंतरराष्ट्रीय संगठनों के 65 प्रतिनिधि होंगे शामिल

आर्थिक मामलों का विभाग, वित्त मंत्रालय और भारत सरकार दो दिवसीय आईडब्ल्यूजी बैठक की मेजबानी करेंगे, जिसमें ऑस्ट्रेलिया और ब्राजील सह-अध्यक्ष होंगे। https://ift.tt/FTXobIB

Insurance: इन्श्युरन्स कधी काढावा? कोणता काढावा? काय सतर्कता बाळगावी?

आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण जी काही आर्थिक तरतूद करतो, त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे विमा पॉलिसी किंवा इन्श्युरन्स.

जीवनात पुढे काय होणार हे माहीत नसतं. आणि म्हणूनच या अज्ञाताचं रूपांतर जोखमीत होतं. अशा वेळी इन्श्युरन्स हा पर्याय आर्थिक जोखीम उचलण्यासाठी तुम्हाला उपयोगी पडू शकतो.

अर्थ विश्लेषक किंवा गुंतवणूक तज्ज्ञ यालाच जोखमीचं विकेंद्रीकरण असं म्हणतात. सातत्याने अर्थविषयक लिखाण केलेले वसंत कुलकर्णी यांनी हाच मुद्दा समजावून सांगितला.

"घरखर्च भागवणं, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, भविष्यातल्या काही आर्थिक गरजा यासाठी आपण बचत करतो. पण हे खर्च आपल्याला माहीत असलेले आहेत. काही खर्च असे आहेत जे अचानक उद्भवतात. आणि त्यासाठी आपली बचत पुरी पडेलच असं नाही," ते सांगतात.

"इन्श्युरन्समुळे असे खर्च आपण भागवू शकतो. जीवन विमा, आरोग्य विमा, अपघात विमा अशा योजना आपल्याला अशा खर्चांसाठी मदत करतात," कुलकर्णी यांनी इन्श्युरन्सचा अर्थ समजावून सांगितला.

INSURANCE

फोटो स्रोत,GOOGLE

फोटो कॅप्शन,

इन्श्युरन्सचे फायदे आणि प्रकार

विम्याचे प्रकार आणि फायदे

"विम्याचा छोटा हप्ता भरून तुम्ही भविष्यातल्या मोठ्या खर्चाविरुद्ध संरक्षण मिळवत असता. म्हणूनच पर्सनल फायनान्सच्या भाषेत याला जोखमीचं विकेंद्रीकरण असं म्हणतात."

तर पाहूया विविध विमा योजना आणि त्या खरेदी करताना घ्यायची काळजी.

विमा योजना ढोबळ मानाने दोन प्रकारच्या आहेत - जनरल आणि आयुर्विमा.

जनरल म्हणजे मृत्यू व्यतिरिक्त इतर संरक्षण देणारा विमा. त्याची मुदत एक वर्षं, त्यापेक्षा कमी किंवा जास्तीत जास्त पाच वर्षांची असते.

जनरल विम्यामध्ये वाहन विमा, आरोग्य विमा, कमर्शिअल विमा, पर्यटन विमा, गृह विमा आणि सागरी विमा, असे उपप्रकार आहेत.

आणि नावांप्रमाणेच या विम्याचे फायदे आहेत. उदाहरणार्थ, वाहन विमा आपल्याला वाहनाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई देतो. तर पर्यटन विमा सामान हरवणं किंवा पर्यटनाच्या ठिकाणी झालेली चोरी याविरुद्ध संरक्षण देतो.

LIFE INSURANCE

फोटो स्रोत,GOOGLE

फोटो कॅप्शन,

विमा योजना कशी निवडाल?

दुसरा प्रकार आहे तो आयुर्विमा. घरातली कमावती व्यक्ती अकाली गेली तर त्याच्यावर अवलंबून लोकांचं काय, असा प्रश्न त्या व्यक्तीला भेडसावत असतो. त्यांच्यासाठी आहे आयुर्विमा.

हा विमा तुमच्या जीविताची काळजी घेतो. मुदतीनंतर एक तर एकगठ्ठा पैसा तुम्हाला मिळतो नाहीतर तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला विम्याची रक्कम मिळते.

त्यामुळे कमावत्या व्यक्तीच्या नावावर विमा असावा, असा संकेत आहे.

याचेही प्रकार आहेत. आयुर्विमा, एन्डॉमेंट योजना, टर्म प्लान, मनी बॅक योजना, चिल्ड्रन प्लान किंवा युनिट लिंक्ड प्लान म्हणजेच ULIP.

शेअर बाजारात मिळणारा परतावा पाहता अलीकडे म्युच्युअल फंडाच्या धर्तीवर शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या विमा योजनाही निघाल्या आहेत. त्यांनाच ULIP असं म्हणतात.

आपल्या गरजेनुसार, तज्ज्ञांच्या सल्ल्याने कुटुंबासाठी योग्य विमा योजना आपल्याला निवडायची आहे.

LIFE INSURANCE

फोटो स्रोत,GOOGLE

फोटो कॅप्शन,

विमा योजनेचे तपशील नीट तपासा

इन्श्युरन्सचे फायदे

विमा हे आर्थिक संरक्षण तर आहेच. त्याशिवाय आणखी काही फायदे आपण मिळवत असतो.

- ज्याच्या नावावर पॉलिसी आहे त्याला करबचतीचा फायदा मिळतो.

- मालमत्तेचा विमा काढलेला असेल तर व्यापाऱ्याला ती मालमत्ता ठेवून कर्ज मिळतं.

- विमा ही भविष्यातली आर्थिक तरतूद आहे

- विम्यामुळे बचतीची सवय लागते

विमा योजना घेण्यापूर्वी...

- आपण घेत असलेल्या योजनेतल्या तरतूदी समजून घ्या. दोन योजनांमध्ये तुलना करून आपल्यासाठी अधिक योग्य वाटणारी योजना निवडा.

- आपली आर्थिक गरज, आपलं वय आणि मिळकत पाहून निर्णय घ्या.

- हप्ता कधी आणि किती भरायचा आहे हे नीट तपासा. कुटुंबातल्या सदस्यांना हप्त्याची माहिती द्या.

- हप्त्याची वेळ चुकवू नका. त्यामुळे तुमचा विमा रद्द होऊ शकतो.

- विमा योजनेच्या अटी आणि शर्ती समजून घ्या. अनेकदा एका योजनेबरोबरच तुम्हाला रायडर किंवा इतर फायदे मिळत असतात. त्यामुळे नवीन विमा योजना घेण्याचा तुमचा खर्च वाचू शकेल.

उदा. दुर्घटना मृत्यू लाभ, गंभीर आजारावर संरक्षण आणि त्याचबरोबर अपंगत्वावर मिळणारा लाभ तुम्हाला एका विम्यात मिळू शकतो

- विमा कंपनीने यापूर्वी किती जणांना किती वेळात विम्याची रक्कम दिली आहे, ही माहिती आपल्याला कंपनीच्या साईटवर मिळत असते. कंपनीचा रेकॉर्ड बघूनच कंपनी आणि विमा योजनेची निवड करा.

या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा सल्ला गुंतवणूक तज्ज्ञ वसंत कुलकर्णी यांनी दिला आहे.

"विमा कंपनीचे एजंट असतात त्यांच्यापासून सावध राहा. कमिशनसाठी हे एजंट चुकीची विमा योजना आपल्या गळी उतरवतात. तेव्हा नीट अभ्यास केल्याशिवाय विमा निवडू नका," असं कुलकर्णी यांचं सांगणं आहे.

घरातली कमावती व्यक्ती एक असली तर सगळ्यांच्याच विमा काढला जातो. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त रक्कम विमा योजनांमध्ये गुंतवली जाते.

फोटो स्रोत,GETTY IMAGES

फोटो कॅप्शन,

घरातली कमावती व्यक्ती एक असली तर सगळ्यांच्याच विमा काढला जातो. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त रक्कम विमा योजनांमध्ये गुंतवली जाते.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, विमा ही भविष्यातल्या आर्थिक संकटांसाठी केलेली तरतूद आहे. पण अनेकदा गुंतवणूकदार गुंतवणूक आणि आर्थिक संरक्षण यामध्ये गल्लत करतात.

कुलकर्णी यांच्या मते घरातली कमावती व्यक्ती एक असताना सगळ्यांच्याच नावाचा विमा काढला जातो. किंवा गरजेपेक्षा जास्त रक्कम विमा योजनांमध्ये गुंतवली जाते. त्यामुळे एकतर पैसे अडकतात. आणि दुसरं म्हणजे या रकमेवर जो जास्त आकर्षक परतावा बाहेर मिळू शकला असता तो कमी होतो, असं कुलकर्णी सांगतात.

त्यामुळे शक्यतो आपल्या पश्चात आपल्या निकटवर्तीयांना आर्थिक फायदा मिळवून देणारा टर्म प्लान निवडावा, असं ते म्हणतात.

(डिस्क्लेमर - विमा योजनांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

कश्मीर , ईडी और रामचरितमानस से लेकर संजय राउत ने भारत जोड़ो यात्रा पर कही ये बातें

राज्यसभा सासंद संजय राउत ने कहा श्रीराम या किसी भी भगवान के बारे में कोई भी कहेगा तो गलत है. जो आपको समझ नहीं आता उसके बारे में बात मत कीजिए, राजनीति करिए. श्रीराम और रामचरितमानस के बारे में पूरे देश को पता है. रामचरितमानस एक श्रद्धा का विषय है. https://ift.tt/FTXobIB

नगर : टेम्पोची धडक बसल्याने मोटारसायकलस्वार ठार

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर खुर्द येथे टाटा टेम्पोने मोटारसायकल स्वाराला जोराची धडक दिली असता झालेल्या भीषण अपघातात संगमनेर खुर्द येथील वे वेल्डरचे काम करणारा संकेत रामू गायकवाड हा 25 वर्षीय तरुण जागीच ठार झाला. ही दुर्घटना आज (शनिवारी) सायंकाळी 6 वाजता घडली. संकेत वेल्डरचे काम करीत होता. नाशिक- पुणे महामार्गावरुन संगमनेरकडे … The post नगर : टेम्पोची धडक बसल्याने मोटारसायकलस्वार ठार appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SgvPX7

नगर : नागवडे कारखान्याचे नवीन 7098 शेतकर्‍यांना सभासदत्वahe

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा :  सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याा सभासदत्वाकरिता पैसे भरलेल्या 7098 पात्र शेतकर्‍यांना सभासदत्व देण्यात आले असून, त्यांना सभासद क्रमांक देऊन त्यांची नावे आय रजिस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे सभासदत्वाबाबत कोणीही चिंता करू नये, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली. प्रसिद्धी पत्रकात नागवडे यांनी म्हटले की, कारखान्याचे … The post नगर : नागवडे कारखान्याचे नवीन 7098 शेतकर्‍यांना सभासदत्वahe appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SgvPRn

नगर : वाळू तस्करांच्या आवळल्या मुसक्या

बोधेगाव : पुढारी वृत्तसेवा :  महिना भरापासून शेवगाव पोलिसांनी वाळू तस्करांविरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. एक-एक तस्करांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. कारवाईचा एक भाग म्हणून शनिवारी (दि.14) शेवगावचे पोलिस निरिक्षक विलास पुजारी यांनी टीमसह वाळू तस्करांवर कारवाई केली. यामध्ये डंपरसह नऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिस निरिक्षक पुजारी, पोलिस कर्मचारी शहाजी आंधळे, … The post नगर : वाळू तस्करांच्या आवळल्या मुसक्या appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SgvPH0

7/12 उतारा ऑनलाईन कसा शोधायचा| ऑनलाइन सातबारा बघणे | 7/12 Utara in Marathi Online

7/12 उतारा ऑनलाईन कसा शोधायचा| ऑनलाइन सातबारा बघणे | 7/12 Utara in Marathi Online

7/12 Utara in Marathi Online : ७/१२ व ८अ बघायचा आहे किंवा जमिनीशी सम्बंधित सुविधांचा लाभ Online घेऊ इच्छिता, तर हि पोस्ट शेवट पर्यंत वाचा.

जसे कि तुम्हाला माहीतच असेल, महाराष्ट्र शासनाने 7/12, 8A, भू नकाशा, फेरफार अश्या अनेक सुविंधासाठी Online पोर्टल म्हणजेच वेब्सिते सुरु केली आहे.

कुठल्याही जिल्याचा ऑनलाईन सातबारा बघणे अगदी सोप्पे आहे. सर्व सामान्य माणूस आता घर बसल्या या सुविंधाचा लाभ घेऊ शकतो ते आपल्या फोन किंवा कॉम्पुटरवरून अगदी मोफत.

मित्रानो शासनाने महाराष्ट्र भूमिलेख नावाचं पोर्टल सुरु केलय ज्याचा उपयोग करून तुम्ही ७/१२ व ऑनलाईन पाहू शकतात एवढेच नव्हे तर तुम्ही pdf देखील डाउनलोड करू शकतात

आज आपण याच पोर्टल बद्दल जाणून घेणार आहोत जसे 7/12 कसा शोधायचा, 7/12 कसा डाउनलोड करायचा, सातबारा उतारा district wise कसा शोधायचा,

अगदी सोप्या स्टेप्स मध्ये आम्ही तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केलाय, आणि आशा करतो कि हि पोस्ट पूर्ण वाचल्यानंतर तुम्हाला कधी ७/१२ उतारा काढण्यासाठी सेवा केंद्र वर जावे लागणार नाही.

तर चला मग सुरु करूया आणू पाहूया कि ऑनलाईन सातबारा कसा शोधायचा.

७/१२ उतारा कसा शोधायचा हे जाणून घेण्याआधी आपण सातबारा उतारा बद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया.

7/12 उतारा म्हणजे काय | What Is Satbara Utara In Marathi

सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा होय. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो.

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९७१ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात.

यासाठी वेगवेगळी नोंदणीपुस्तके असतात(रजिस्टर बुक्स). या रजिस्टरांमध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो.

तसेच यासोबत २१ वेगवेगळ्या प्रकारचे ‘गावचे नमुने’ ठेवलेले असतात. यापैकी ‘गावचा नमुना’ नं ७ आणि ‘गावचा नमुना’ नं १२ मिळून सातबारा उतारा तयार होतो. म्हणून त्या उताऱ्याला सातबारा उतारा असे म्हणतात.

 गाव नमुना नंबर सात व गाव नमुना नंबर बारा हे एकत्र करून त्यातील माहिती साताबाऱ्याच्या रूपात दिली जाते.

सबब साताबार्या उतारा म्हणजे गाव नमुना सात व बारा यानाधील उतारा असतो.त्यात बरोबरीने सातबारा उतार्यात गावाचा नमुना नंबर ६ अ मधील माहितीसुद्धा समाविष्ट केलेली असते.

प्रत्येक जमीनधारकास स्वतःकडे असलेली जमीन किती व कोणती हे सातबारा दर्शवतो.

7/12 Utara in Marathi Online | ऑनलाईन सातबारा उतारा

चला तर मग आता पाहूया कि, ७/१२ कसा शोधायचा.

7/12 Utara in Marathi Online | 7/12 कसा शोधायचा | ऑनलाइन सातबारा बघणे

वरील फोटो मध्ये दिलेली वेबसाइट आहे महाभूलेख ची, याच वेबसाइट वरून तुम्ही सातबारा पाहू शकता, त्यासाठी खालील प्रमाणे माहिती भरा.

स्टेप १ : bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाइट ला उघडा ( हि वेबसाइट तुम्ही मोबाईल मध्ये आणि कॉम्पुटर मध्ये देखील पाहू शकतात )

स्टेप २ : तुमचा विभाग निवडा (Select your section)

आता उजव्या बाजूच्या बॉक्स मध्ये तुमचा विभाग निवडा

7/12 Utara in Marathi Online | 7/12 कसा शोधायचा | ऑनलाइन सातबारा बघणे

आता उजव्या बाजूच्या बॉक्स, जसे तिथे अमरावती विभाग आहेत त्याप्रमाणे तुमचा जिल्हा ज्या विभागात येतो तो विभाग निवडा,

जर तुम्हाला तुमचा जिल्हा कोणत्या विभागात येतो हे माहित नसेल तर खालील तक्ता पहा.

औरंगाबाद विभागAurangabad, Beed, Jalna, Osmanabad, Nanded, Latur, Parbhani, Hingoli
अमरावती विभागAkola, Amravati, Buldana, Yavatmal, Washim
नागपूर विभागBhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha
पुणे विभागKolhapur, Pune, Sangli, Satara, Solapur
कोकण विभागMumbai City, Mumbai Suburban, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg
नाशिक विभागAhmednagar, Dhule. Jalgaon, Nandurbar, Nashik
सातबारा उतारा – विभागानुसार जिल्ह्यांची यादी चा तक्ता (Table of District List by Division in Marathi)

आता विभाग निवडा आणि Go बटनावर क्लिक करा ( आता उदाहरण साठी मी इथे नाशिक निवडलेला आहे )

स्टेप 3 : तुमचा जिल्हा निवडा – Select Your District

विभाग निवडून Go बटन दाबल्यावर असा पर्याय तुमच्या समोर येईल

आता तुम्हाला समोर २ पर्याय दिसतील ७/१२ आणि ८अ

यापैकी तुम्हाला जे हवे असेल तर निवडा आणि खाली तुमचा जिल्हा निवडा.

आता येथे जिल्हा, तालुका आणि गाव निवडा

त्यानंतर सर्वे नंबर/गट नंबर टाका किंवा तुम्ही नावाने देखील सर्च करू शकतात

आता शोधा या बटनावर क्लिक करा, आणि तुम्हाला समोर तुमचा ७/१२ दिसेल,

आणि तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा खाली डाउनलोड pdf या बटनावर क्लिक करून pdf देखील डाउनलोड करू शकतात

अश्या प्रकारे तुम्ही ऑनलाईन ७/१२ शोधू शकतात.




Maharashtra: आदित्य ठाकरे का दावा, अगले दो महीनों में गिर जाएगी गठबंधन सरकार, बागियों के लिए कही ये बात

आदित्य ठाकरे ने कहा कि भारतीय जनता पार्टी (भाजपा) की गठबंधन सरकार और एकनाथ शिंदे के नेतृत्व वाली बालासाहेब की शिवसेना ने लोगों को बांटने के अलावा महाराष्ट्र के लिए कुछ नहीं किया है। https://ift.tt/OFS58xH

यूपी में हारी 14 सीटों पर जेपी नड्डा-अमित शाह का मास्टर प्लान, संगठन में होगा बड़ा बद्लाव

यूपी में हारी हुईं 14 लोकसभा सीटों को जीतने के लिए भाजपा 'लाभार्थियों' के जरिए हर बूथ पर अपनी जमीन तैयार करेगी। इसके लिए भाजपा ने पहली बार मंडल और बूथ स्तर पर एक पुरुष और एक महिला की टीमें लगाई हैं, जिन्हें लाभार्थी प्रमुख नाम दिया गया है। https://ift.tt/OFS58xH

पंकजा को उद्धव गुट में शामिल होने का मिला ऑफर, देवेंद्र फडणवीस ने कही बड़ी बात

पिछले कुछ दिनों से भारतीय जनता पार्टी के महिला नेता पंकजा मुंडे परेशान होने की खबरें सामने आ रही हैं। वह कई बार कह चुकी हैं कि वह पार्टी से नाराज नहीं हैं। लेकिन महाराष्ट्र की राजनीति में बार-बार उनकी नाराजगी का मुद्दा चर्चा में है. https://ift.tt/OFS58xH

मोठी बातमी : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी! Threat call to Nitin Gadkari

 भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

 या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून नितीन गडकरी यांच्या खामला येथील जनसंपर्क कार्यालयात तब्बल तीनवेळा हा फोन आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

नेमके प्रकरण काय?

▪️ भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी साडेअकराच्या सुमारास धमकीचा कॉल आला. यामध्ये काही दाऊद या नावाचाही उल्लेख केल्याची प्राथमिक माहिती आहे. 

▪️ तसेच कॉलवर मला खंडणी द्या अन्यथा मी सोडणार नाही अशा आशयाची धमकी देण्यात आल्याची माहिती आहे. या कॉलनंतर जनसंपर्क कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी लगेच वरिष्ठ पोलिसांना घटनेची माहिती दिली.

▪️ तसेच पोलिसांचा ताफा तपासासाठी गडकरींच्या कार्यालयात पोहोचला. तसेच सायबर सेललाही या संदर्भात माहिती देण्यात आली असून कॉलबद्दल अधिक तपास सुरु असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे.

 दरम्यान, सध्याच्या घडीला गडकरी यांचे वर्धा रोडवरील घर आणि खामल्यातील जनसंपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला असून या धमकीच्या कॉलमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नगर : डंपर चालक-मालकाची गुंडगिरी ; दुचाकीला धडक दिल्याचा जाब विचारल्याने पोलिसांना मारहाण

नगर : पुढारी वृत्तसेवा : डंपर मागे घेताना पोलिसाच्या दुचाकीला धडक बसली. याची विचारणा करणार्‍या एलसीबीच्या दोन पोलिसांना डंपर मालक व चालकाने शिवीगाळ करत मारहाण केली. गुंडगिरी करणार्‍या तिघांवर कोतवालीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चितळे रोडवर गुरुवारी (दि.12) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे हेड कॉन्स्टेबल विजयकुमार बाळासाहेब वेेठेकर यांनी … The post नगर : डंपर चालक-मालकाची गुंडगिरी ; दुचाकीला धडक दिल्याचा जाब विचारल्याने पोलिसांना मारहाण appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SgsQ6W

नगर : झेडपीच्या पाच गुरुजींवर संक्रांत !

नगर : पुढारी वृत्तसेवा : एकीकडे जिल्ह्यात मुन्नाभाई चर्चेत असताना, आता दुसरीकडे शैक्षणिक क्षेत्रातील डमी गुरुजींचे प्रकरणही चव्हाट्यावर आले आहे. पारनेर आणि संगमनेर तालुक्यातील दोन उपाध्यापकांनी आपल्या जागी मुलांना शिकवायला चक्क रोजंदारीवर तरूणांना ठेवल्याचा धक्क्कादायक प्रकार पुढे आला. विशेष म्हणजे केंद्रप्रमुखही यात रडारवर आहेत. तसेच, मुलींच्या छेडछाडीप्रकरणीही राहुरी व पारनेरचे दोन शिक्षक अडचणीत सापडले आहेत. … The post नगर : झेडपीच्या पाच गुरुजींवर संक्रांत ! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SgsQ26

नगर : सत्यजित यांचे मौन, डॉक्टर म्हणाले थोरातच नेते

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  नाशिक पदवीधर मतदारसंघात बंडखोरी करणारे सत्यजित तांबे यांनी बंडखोरीबाबत भाष्य करण्यास नकार दिला, मात्र दोन-चार दिवसात भूमिका स्पष्ट करू असे त्यांनी सांगितले. बंडखोर उमेदवार सत्यजित तांबे यांचे वडील आ. सुधीर तांबे यांनी पक्षपातळीवर चर्चा केल्यानंतर भूमिका स्पष्ट करू असे सांगतानाच माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात हेच नेते असून त्यांना कदापी … The post नगर : सत्यजित यांचे मौन, डॉक्टर म्हणाले थोरातच नेते appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SgsPm0

 नगर : मांजापासून संरक्षणासाठी वज्रकवच ; डॉ. अमोल बागूल यांचे संशोधन

 नगर : पुढारी वृत्तसेवा :  नायलॉन, चिनी मांजापासून दुचाकीस्वारांना संरक्षण मिळावे. रस्तालुटीच्या प्रकरणात काही ठिकाणी आडव्या तारा बांधल्या जातात, त्यापासून संरक्षण व्हावे, यासाठी राष्ट्रीय पदकाने सन्मानित संशोधकडॉ. अमोल बागुल यांनी वज्रकवच संरक्षित जॅकेट तयार केले आहे. त्यामुळे अनेक अपघात टळण्यास मदत होणार आहे. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेला वज्रकवचचे संशोधन डॉ. बागूल यांनी सादर … The post  नगर : मांजापासून संरक्षणासाठी वज्रकवच ; डॉ. अमोल बागूल यांचे संशोधन appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SgphcL

महाराष्ट्र की राजनीति में फिर हलचल,शिवसेना प्रमुख पर सवाल और बवाल बहुत जल्द

महाराष्ट्र की राजनीति में फिर हलचल,शिवसेना प्रमुख पर सवाल और बवाल बहुत जल्द https://ift.tt/Hn2WvN7

नगर : सात नगरसेवकांसह दोन स्वीकृत प्रभाग रचनेनंतर महापालिकेत 75 सदस्य

नगर : पुढारी वृत्तसेवा :  नामनिर्देशीत सदस्य वाढीच्या दृष्टीने महापालिका अधिनियमात सुधारणा करण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाने तत्वत: मान्यता दिल्यानंतर नगर महापालिकेतील स्वीकृतांचा आकडा दोनने वाढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान वार्ड फेररचनेनंतर नगरसेवकांची संख्या 68 वरून 75 होईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. नव्या सुधारणेनंतर अहमदनगर महापालिकेतील पाच स्वीकृत नगरसेवकांची संख्या दोनने वाढून सात होणार आहे. महापालिकेच्या … The post नगर : सात नगरसेवकांसह दोन स्वीकृत प्रभाग रचनेनंतर महापालिकेत 75 सदस्य appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sgln4L