कार्यकर्त्याने सुप्रिया सुळे यांना तोंडावर नकार दिला | Marathi News | News |

March 09, 2024 0 Comments

पहा व्हीडीओ

सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढणार अशी चर्चा रंगायला लागली तसतशी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची धाकधूक वाढायला लागलाय. त्यातच मनोज जरांगे यांचा शरद पवारांशी घनिष्ठ संबंध आहे आणि शरद्द  पवार यांच्या सांगण्यावरूनच मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रात गोंधळ घातला हे उघड व्हायला लगाल्याने शरद पवार गट धास्तावला आहे.

सुप्रिया सुळे यांनी मतदार संघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. त्या अंदाजा घेत आहेत कि आपल्यासोबत सध्या कोण आहे आणि कोण नाही. मात्र सर्वेक्षणाच्या पहिल्या टप्प्यातच सुप्रिया ताई यांना जबर झटका बसला आहे. बारामती लोकसभा मतदार संघातील मतदार त्यांना तोंडावर सांगत आहेत कि आम्ही आता अजित पवार यांचे काम करत आहोत. सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदार संघातून निवडून येण्याच्या शक्यता दिवसेंदिवस वाढत आहेत.

शरद पवार आता काय भूमिका घेतील असे आपल्याला वाटते ? सुप्रिया सुळे यांना त्यांच्या बारामती मतदार लोकसभा संघातून प्रभावाचा धक्का बसू शकतो का ?  मित्रांनो हा व्हिडीओ एकदा नक्की पूर्ण बघून त्यावरील आपले मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. महा प्रपंच  या युट्युब चॅनेल ला अवश्य सबस्क्राईब करा. व्हीडोजला लाईक आणि शेअर देखील करा.

कार्यकर्त्याने सुप्रिया सुळे यांना तोंडावर नकार दिला | Marathi News | News |


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: