दहिगाव ने : वारं सुटलं, काळीज तुटलं; क्षणात स्वप्न भंगलं, केळी पिकासह फळबागा जमीनदोस्त

June 06, 2023 0 Comments

दहिगाव ने(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : सुसाट वारं सुटलं, काळीज तुटलं, डोक्यावरचं छत उडालं. एका क्षणात स्वप्न भंगलं. शेतकर्‍यांनी डोक्यावर कर्ज ठेवून केळी पिकासह मोठ्या फळबागा उभा केल्या. कालच्या वादळी वार्‍याने जमीनदोस्त झाल्या. अनेकांच्या घरांवरील छत उडाल्याने संसार उघड्यावर पडले. शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने, रांजणी, मठाचीवाडी शहरटाकळी या भागातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी शेवगाव पंचायत समितीचे माजी … The post दहिगाव ने : वारं सुटलं, काळीज तुटलं; क्षणात स्वप्न भंगलं, केळी पिकासह फळबागा जमीनदोस्त appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SqD214

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: