काजवा महोत्सवात कुटुंबासोबत आनंद लुटला: परंतु, पुण्याला परताना जे नको तेच घडलं; विवाहितेचा....

June 04, 2023 0 Comments

अकोले (नगर), पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील कोल्हार घोटी राज्य मार्गावरील नवलेवाडी फाट्यावर चारचाकी वाहनाचा भीषण अपघात होऊन रेखा तुषार लाहोटी (रा.पुणे वय- ४०) या विवाहितेचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. पर्यटक स्थळ असलेल्या भंडारदरा पाणलोट क्षेत्रात काजवा महोत्सव सुरू असल्याने त्याचा … The post काजवा महोत्सवात कुटुंबासोबत आनंद लुटला: परंतु, पुण्याला परताना जे नको तेच घडलं; विवाहितेचा.... appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sq6jl2

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: