धक्कादायक ! अल्पवयीन मुलीची झाली प्रसुती ; पोक्सोसह विविध कलमान्वये पाच जणांविरुद्ध गुन्हा

May 06, 2023 0 Comments

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा :  गेल्यावर्षी बालविवाह झाल्यानंतर अवघ्या 17 व्या वर्षी ती प्रसुत झाली. प्रसुतीनंतर तिचे पुन्हा पोट दुखू लागले. ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर वैद्यकीय अधिकार्‍यांना संशय आल्यामुळे त्यांनी तिच्या विवाहाबाबत विचारणा केली असता हा बाल विवाहाचा प्रकार असल्याचे लक्षात आले. यानंतर पोलिसांनी तिच्या नवर्‍यासह आई-वडील व सासू-सासर्‍याविरुद्ध अत्याचार, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (पोक्सो) बालविवाह … The post धक्कादायक ! अल्पवयीन मुलीची झाली प्रसुती ; पोक्सोसह विविध कलमान्वये पाच जणांविरुद्ध गुन्हा appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SncSDy

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: