संगमनेर शहर : कोट्यवधींचा गंडा घालणारा शहाणे पसारच!

May 27, 2023 0 Comments

संगमनेर शहर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : चार बँकांमधील बनावट सोने तारण प्रकरणी संशयित जगदीश लक्ष्मण शहाणे गेल्या तीन महिन्यांपासून पसार आहे. पोलिसांना तो अद्यापि सापडला नाही. 196 कर्ज प्रकरणांमध्ये 6 कोटी 10 लाख 12 हजार 116 रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. यात पहिल्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळताच शहाणे कुटुंबासह पसार झाला. … The post संगमनेर शहर : कोट्यवधींचा गंडा घालणारा शहाणे पसारच! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SpjPMP

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: