नगर-पुणे महामार्गावरील म्हसणे टोलनाका बंद करा, अपघातमुक्तीसाठी मनसेचा जिल्हाधिकारी दालनात ठिय्या

May 25, 2023 0 Comments

पारनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: म्हसणे फाटा टोलनाका बंद करण्याच्या आणि नगर-पुणे महामार्गाच्या दुरवस्थेला जबाबदार अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. कारवाई होईपर्यंत दालनात बसण्याची भूमिका मनसे माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पवार यांनी घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी संबंधित अधिकारी व कंपनीवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन … The post नगर-पुणे महामार्गावरील म्हसणे टोलनाका बंद करा, अपघातमुक्तीसाठी मनसेचा जिल्हाधिकारी दालनात ठिय्या appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SpbPC9

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: