पाथर्डी : पोलिस सेवेत तब्बल 112 विद्यार्थ्यांची निवड

May 26, 2023 0 Comments

पाथर्डी(अहमदनगर); वृत्तसेवा : शहारातील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाची सुवर्णयशाची परंपरा कायम राखत, या वर्षीही तब्बल 112 विद्यार्थी महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाले आहेत. महाराष्ट्र सरकारने या वर्षी पोलिस दलामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली. त्यामध्ये बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे 112 व इतर ठिकाणी स्पर्धा परीक्षा केंद्र व खासगी अभ्यासिकेमध्ये अभ्यास करणार्‍या अनेक विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले. … The post पाथर्डी : पोलिस सेवेत तब्बल 112 विद्यार्थ्यांची निवड appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SpfYsR

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: