नगर : टोळक्याकडून दुचाक्यांची तोडफोड

April 07, 2023 0 Comments

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर-बुर्‍हाणनगर रस्त्याजवळील नागरदेवळे शिवारात बुधवारी (दि.5) रात्री तरुणांच्या टोळक्याने दोन दुचाकींची तोडफोड केली. वारुळवाडीतील राड्यानंतर शहरात तणावाची परिस्थिती असताना बुधवारी (दि.5) रात्री नागदेवळेत दुचाक्यांची तोडफोड झाल्याची घटना घडली. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोएब हमीद सयद (रा.नागरदेवळे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. बुधवारी रात्री दहा … The post नगर : टोळक्याकडून दुचाक्यांची तोडफोड appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sm6t4g

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: