नगर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; कांदा वाचविण्यासाठी बळीराजाची धावपळ

April 30, 2023 0 Comments

जवळा(नगर); पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यातील जवळा परिसरात शुक्रवारी (दि 28) सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकर्‍यांची चांगलीच धावपळ झाली. शेतात काढून पडलेला व अपेक्षित भाव नसल्याने विकता न आलेला कांदा पावसाने भिजू नये, म्हणून शेतकर्‍यांची चांगलीच धांदल उडाली. शेतात उघड्यावर काढून पडलेला कांदा प्लास्टिक कागदाने झाकण्यासाठी शेतकर्‍यांनाी धावपळ करावी लागली. जवळा परिसरात कांदा … The post नगर जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा; कांदा वाचविण्यासाठी बळीराजाची धावपळ appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SnJ8sT

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: