नगर : मद्यपान भोवले; गुरूजी निलंबित ! शालेय वेळेत तर्राट असतानाचे गावकर्‍यांकडून शूटिंग

April 13, 2023 0 Comments

नगर : पुढारी वृत्तसेवा : शालेय कामकाजाच्या वेळेत मद्यप्राशन करून गैरवर्तन करणार्‍या उपाध्यापकाला जिल्हा परिषद प्रशासनाने तडकाफडकी निलंबित केले आहे. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकरणात गुरुजींवर प्रशासकीय कारवाई करण्यात आलेल्या आहेत. आता आणखी एका गुरुजींची त्यात भर पडली. संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील शाळेवर उपाध्यापक म्हणून अनिल पराड हे कार्यरत आहेत. पराड यांनी शालेय कामकाजाच्या वेळेत … The post नगर : मद्यपान भोवले; गुरूजी निलंबित ! शालेय वेळेत तर्राट असतानाचे गावकर्‍यांकडून शूटिंग appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SmPtFc

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: