नगर : श्रीगोंदेतील दूध भेसळप्रकरणी तपास थंडावला

April 01, 2023 0 Comments

श्रीगोंदा : भेसळयुक्त दूध तयार करून त्याची विक्री केली जात असल्याच्या प्रकरणात महत्त्वाचे चौदा आरोपी अद्याप पसार आहेत. हे प्रकरण आता वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे. दरम्यान, श्रीगोंदा पोलिसांचाही तपास थंडावल्याने या प्रकरणात नेमका कुणाचा दबाव आहे का? या नजरेनेही या प्रकरणाकडे पाहिले जाऊ लागले आहे. काष्टी येथील बाळासाहेब पाचपुते याच्या गोठ्यावर छापा टाकून भेसळयुक्त … The post नगर : श्रीगोंदेतील दूध भेसळप्रकरणी तपास थंडावला appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Slq8YQ

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: