नगर : गावठी पिस्तुल बाळगणारा गजाआड
नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरातील बाजार समितीतील शौचालयजवळ गांजा पित बसलेल्या एका तरुणांकडून कोतवाली पोलिसांनी गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुस जप्त केले. ही कारवाई सोमवारी(दि. 6) केली. जॉन कासिनो परेरा (वय 34, रा. चंदे बेकरीजवळ, बंगाल चौकी, नगर) असे आरोपीचे नाव आहे. कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली की, बाजार समितीतील शौचालयाजवळ कोणीतरी शस्त्र घेऊन … The post नगर : गावठी पिस्तुल बाळगणारा गजाआड appeared first on पुढारी.http://dlvr.it/Skbx03
0 Comments: