नेवासा : कुंपनात सोडलेल्या वीजप्रवाहाने तरुण शेतकर्‍याचा घेतला जीव

March 28, 2023 0 Comments

नेवासा : मका पिकाभोवती तारेचे कुंपन बांधून जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी त्यात सोडलेल्या वीज प्रवाहाचा धक्का बसून तरुण शेतकर्‍याचा मृत्यू झाला. ही घटना नेवासा तालुक्यातील जळके खुर्द येथे घडली. या प्रकरणी दोन शेतमालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजीज महंमद पठाण (वय 33, रा. जळके खुर्द) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. याबाबत मन्सूर महंमद पठाण यांनी … The post नेवासा : कुंपनात सोडलेल्या वीजप्रवाहाने तरुण शेतकर्‍याचा घेतला जीव appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SlbKFX

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: