पाथर्डी : मी आमदार झालो, तर पेन्शन घेणार नाही : अ‍ॅड. प्रताप ढाकणे

March 17, 2023 0 Comments

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र सरकारची आर्थिक परिस्थिती खालवली, त्यावेळी मला मिळणार्‍या सर्व पेन्शन बंद करून एकच पेन्शन सुरू ठेवण्याची मागणी बबनराव ढाकणेंनी विधान परिषदेचे सदस्य असताना अध्यक्षांकडे लेखी पत्राद्वारे केली होती. ‘मी आमदार झालो, तर भगवानबाबांची शपथ घेऊन जाहीर करतो, मी पेन्शन घेणार नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांनी सांगितले. … The post पाथर्डी : मी आमदार झालो, तर पेन्शन घेणार नाही : अ‍ॅड. प्रताप ढाकणे appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sl21F9

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: