Shirdi: भर रस्त्यात गाडीने घेतला पेट | Car on fire

February 24, 2023 0 Comments




     शिर्डी प्रतिनिधी: दि. २३ फेब्रुवारी रोजी भर रस्त्यात नगर मनमाड महामार्गावर इंडियनऍन ऑईल पेट्रोल पंप समोर एक टाटा इंडिगो गाडीने अचानक पेट घेतला. गाडी काकडी येथील असून शिर्डी विमान तळ ते शिर्डी अशी प्रवासी वाहतूक करते.

     गाडीचा ड्रायव्हर प्रवाशांना शिर्डीमध्ये सोडून पेट्रोल भरण्यासाठी शिर्डी च्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर गेला होता तेव्हा गाडी रस्त्याच्या कडेला पार्क करून थोडा दूर गेल्यावर त्याला गाडीच्या बोनेट मधून दार येताना दिसला व बघता बघता गाडीने चक्क पेटच घेतला. 
     पहा व्हिडीओ...




#tatamotors
#caronfire
#roadsafety

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: