नगर : चिंचाळे फाटा यात्रेत बैलगाडा शर्यत, चौघांविरुद्ध गुन्हा

February 08, 2023 0 Comments

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हाधिकार्‍यांची परवानगी नसताना राहुरी तालुक्यातील चिंचाळे फाटा येथे बिरोबा देवस्थान यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत भरविणार्‍या चौघांविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ताहाराबाद रोडलगत चिंचाळे फाटा येथे सोमवारी बिरोबा देवस्थानची यात्रा होती. यात्रेनिमित्त जिल्हाधिकारी यांची कुठलीही परवानगी नसताना बैलगाडा शर्यत भरविल्याची माहिती पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस … The post नगर : चिंचाळे फाटा यात्रेत बैलगाडा शर्यत, चौघांविरुद्ध गुन्हा appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sj5plV

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: