नगर: कॉपीला मदत केल्यास शासकीय अधिकार्‍यांवरही कारवाई : जिल्हाधिकारी सालीमठ

February 19, 2023 0 Comments

नगर : पुढारी वृत्तसेवा : दहावी व बारावीच्या परीक्षेच्या कालावधी दरम्यान कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार असून, कॉपीसाठी मदत केल्यास शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचार्‍यांवरही प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा शनिवारी (दि.17) जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिला. तसेच परीक्षा केंद्राबाहेर व्हिडिओ शूटिंग, सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसवले जाणार असून, सहा भरारी पथके स्थापन करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. दहावी … The post नगर: कॉपीला मदत केल्यास शासकीय अधिकार्‍यांवरही कारवाई : जिल्हाधिकारी सालीमठ appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SjdwTV

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: