नगर : 72 वर्षांच्या आजोबांच्या जिद्दीपुढे प्रशासनही नमले ! मागणी पूर्ण झाल्यावरच सोडले उपोषण

February 22, 2023 0 Comments

पोहेगाव : पुढारी वृत्तसेवा :  कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला तात्पुरता एक शिक्षक व पाच मार्चला इतर शिक्षक मिळणार असल्याचे लेखी अश्वासन मिळाल्याने शाळेसमोर उपोषणास बसलेले 72 वर्षांच्या आजोबांनी आपले उपोषण सोडले आहे. गेल्या वर्षापासून तीन शिक्षकांची कमी असल्याने सोनेवाडी येथील बहात्तर वर्षाचे आजोबा अशोक घोडेराव हे आमरण उपोषणासाठी शाळेच्या गेट समोर बसले … The post नगर : 72 वर्षांच्या आजोबांच्या जिद्दीपुढे प्रशासनही नमले ! मागणी पूर्ण झाल्यावरच सोडले उपोषण appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sjp79Q

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: