वाळकी : बाजार समित्या निवडणुका पुन्हा लांबणीवर

December 07, 2022 0 Comments

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  सध्या सुरु असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याची राज्य सहकार प्राधिकरणने केलेली विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मान्य केली आहे. बाजार समित्यांच्या निवडणुका दि.15 मार्च 2023 पर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यासह राज्यभरातील बाजार समित्यांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडल्या आहेत.  … The post वाळकी : बाजार समित्या निवडणुका पुन्हा लांबणीवर appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SdyzCG

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: