अल्पवयीन मुलीला डांबून अत्याचार ; महिलेसह दोन आरोपींना दहा वर्षे सक्तमजुरी

December 03, 2022 0 Comments

नगर : पुढारी वृत्तसेवा : हिंगोली येथील अल्पवयीन मुलीला नगरमध्ये आणून व तिला नगरमध्ये एका खोलीत डांबून तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते. हिंगोली येथून मुलीला पळवून आणणार्‍या महिलेला व मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमाला न्यायालयाने दहा वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी एच. मोरे यांच्या न्यायालयासमोर सुनावणी पार पडली. … The post अल्पवयीन मुलीला डांबून अत्याचार ; महिलेसह दोन आरोपींना दहा वर्षे सक्तमजुरी appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SdmcdQ

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: