उल्लेखनीय कामगिरी! सेवा पंधरवड्यात शिर्डी महसूल उपविभागात २१८८४ प्रकरणे मार्गी

October 07, 2022 0 Comments

कोपरगाव: सेवा पंधरवड्यात शिर्डी महसूल उपविभागाने उल्लेखनीय कामगिरी करत २१८८४ प्रकरणांचा निपटारा केला आहे. विशेष म्हणजे राहाता तहसीलने दोन दिवसातच विशेष सहाय्य योजनेच्या ३००० लाभार्थ्यांना थेट गावात जाऊन हयातीचे दाखले दिले आहेत. महसूल विभागाच्या सकारात्मक पाऊलांमुळे सेवा पंधरवडा सर्वसामान्यांसाठी लाभदायी ठरला आहे. शिर्डी महसूल उपविभागाने प्रकरणांचा जलद निपटारा करून लोकाभिमुख तत्पर प्रशासनाचा आदर्श निर्माण केला … The post उल्लेखनीय कामगिरी! सेवा पंधरवड्यात शिर्डी महसूल उपविभागात २१८८४ प्रकरणे मार्गी appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SZfrlL

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: