भक्ष्याच्या शोधात, बिबट्या थेट विहिरीत!

October 15, 2022 0 Comments

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील गोमळवाडी शिवारात भक्ष्याच्या शोधातला बिबट्या थेट कोरड्या विहिरीत पडला. त्याला पाहण्यास शुक्रवारी सकाळी नागरिकांची गर्दी झाली होती. दुपारी वनविभागाने ग्रामस्थांच्या सहाय्याने पिंजरा सोडून बिबट्याला सुखरुपपणे विहिरीबाहेर काढले. गोमाळवाडी येथील बापूराव पुंजाजी गाडेकर यांच्याकडे ओढ्याजवळील जोगेश्वरी देवी देवस्थानच्या इनामी शेती आहे. गुरूवारी रात्री भक्ष्याच्या शोधात भटकणारा बिबट्या या शेतातील कोरड्या … The post भक्ष्याच्या शोधात, बिबट्या थेट विहिरीत! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/Sb6hhm

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: