मुळा नदीवरील पुलाचा स्लॅब कोसळल्याने भिती

September 14, 2022 0 Comments

कोंढवड : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील पूर्व भागाला जोडणारा तांदुळवाडी कोंढवड येथील मुळा नदीवरील पुल दुरुस्तीची दीड वर्षापूर्वी प्रशासकीय मान्यता मिळवूनही आजतागायत पुलाची दुरुस्ती न झाल्यामुळे मुळा धरणातून सोडण्यात आलेल्या 25 हजार पाण्याचा विसर्गामुळे कोंढवड येथील पुलावरून पाणी वाहिल्याने मोठ्या प्रमाणात पुलाचे स्टील उघडे पडुन काही भागात स्लॅब कोसळला तर कठडे वाहुन गेले आहे. … The post मुळा नदीवरील पुलाचा स्लॅब कोसळल्याने भिती appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SYJ1jG

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: