नेवासा : जायकवाडीच्या दिशेने झेपावले ‘उजनी’इतके पाणी; यंदा प्रथमच वाहिले इतके पाणी

September 13, 2022 0 Comments

नेवासा; पुढारी वृत्तसेवा: गोदावरी नदीपात्रातून 91 टीएमसी, तर प्रवरानदीपात्रातून 33 टीएमसी पाणी जायकवाडीच्या दिशेने आतापर्यंत वाहिले असून, यामुळे जायकवाडी धरणाच्या क्षमतेपेक्षा ज्यादा पाणी नदी पात्रातून वाहून गेले. दोन्ही नद्यांतून आतापर्यंत 124 टीएमसी, म्हणजेच उजनी धरणा इतकेच पाणी आज अखेरपर्यंत जायकवाडी दिशेने झेपावले आहे, अशी माहिती मुळा पाटबंधार्‍याचे शाखा अभियंता महेश शेळके यांनी दिली आहे. 11 … The post नेवासा : जायकवाडीच्या दिशेने झेपावले ‘उजनी’इतके पाणी; यंदा प्रथमच वाहिले इतके पाणी appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SYCwLp

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: