नगर: लाचेची मागणी करणार्‍या लिपिकावर गुन्हा

September 07, 2022 0 Comments

शेवगाव तालुका, पुढारी वृत्तसेवा: शेत जमिनीवर चढविलेला बोजा कमी करणारे तहसीलदार यांचे पत्र तलाठी यांना देण्यासाठी महसूल सहायकाने 500 रुपये लाचेची मागणी केली. मात्र, ही रक्कम स्वीकारण्यापूर्वीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्याची चाहूल लागल्याने सदर लिपिक पळून गेल्याची घटना शेवगाव तहसील कार्यालयात घडली. महसूल सहायक मनोज रामचंद्र जाधव याच्या विरुद्ध लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक शरद गोर्डे … The post नगर: लाचेची मागणी करणार्‍या लिपिकावर गुन्हा appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SXvqrd

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: