नगर : सत्तापरिवर्तनामुळे ओव्हरफ्लोचे पाणी

August 10, 2022 0 Comments

कोंभळी, पुढारी वृत्तसेवा : सीना धरणात कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी आले, हा राज्यातील सत्ता परिवर्तनाचा परिणाम आहे. मागील तीन वर्षांत या भागाला कुकडी ओव्हरफ्लोचे पाणी समाधानकारक मिळाले नव्हते. परंतु, राज्यात सत्ता परिवर्तन होताच भोसाखिंडीद्वारे सीना धरणात पाणी सोडण्यात आले असल्याचे प्रतिपादन आमदार राम शिंदे यांनी केले. भोसा खिंडीद्वारे सीना धरणात सोडण्यात आलेल्या पाण्याचे घोगरगाव येथे आमदार … The post नगर : सत्तापरिवर्तनामुळे ओव्हरफ्लोचे पाणी appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SWNNF9

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: