वयोश्री योजनेत नगर जिल्हा देशात अव्वल : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

August 21, 2022 0 Comments

राहुरी/धानोरे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय वयोश्री योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्याने अहमदनगर जिल्हा देशात पहिल्या क्रमांकावर आला आहे, असे सांगत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या या योजनेचा मोठा आधार ज्येष्ठ नागरिकांना मिळाल्याचे प्रतिपादन महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी केले. तालुक्यातील सोनगाव, सात्रळ येथे राष्ट्रीय वयोश्री योजनेत पात्र लाभार्थींना मंजूर झालेल्या … The post वयोश्री योजनेत नगर जिल्हा देशात अव्वल : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SWzpYz

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: