संगमनेर : शिरोळे खूनप्रकरणी सहा जणांना कोठडी

August 20, 2022 0 Comments

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील येठेवाडी येथील बाळू शिरोळे याच्या डोक्यात दगड घालून ठार मारून त्याचा मृतदेह प्रवरा नदीच्या पात्रात फेकून दिला. हा मृतदेह दाढ खुर्द शिवारात सापडल्यानंतर अखेर संगमनेर शहर पोलिसांनी आठ जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करीत अटक केली आहे. या सहा जणांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. … The post संगमनेर : शिरोळे खूनप्रकरणी सहा जणांना कोठडी appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SWxf8J

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: