नगर : मोहरम मिरवणुकीवर 64 इमारतींवरून वॉच!

August 09, 2022 0 Comments

नगर, पुढारी वृत्तसेवा : मोहरम मिरवणूकीच्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त निवडणूक मार्गात तैनात केला आहे. पोलिस अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली हा बंदोबस्त राहणार असून मिरवणूक मार्गातील 64 इमारतींवर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्यासोबतच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 811 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. देशातील प्रमुख मोहरम मिरवणूकीमध्ये नगरचा समावेश होतो. … The post नगर : मोहरम मिरवणुकीवर 64 इमारतींवरून वॉच! appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SWJbMK

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: