नेवासा : डिझेल, रस्ता लुटीतील आरोपी जेरबंद

July 11, 2022 0 Comments

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : नेवासा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय करे यांनी सहकार्‍यांसोबत राबविलेल्या कोंबिग ऑपरेशनमुळे परराज्यातील डिझेल चोरी करणारी टोळी अलगद जाळ्यात सापडली. महामार्गावर वाहनांची लूट करणार्‍या म्होरक्यांवर कायद्याचा बडगा उगारत मुसक्या आवळल्याने जनतेतून पोलिसांचे कौतुक होत आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवर ‘वचक’ निर्माण झाल्याने नेवासा पोलिसांचा ‘दरारा’ वाढल्यामुळे गुन्हगारांची पाचावर धारण बसली आहे. रस्ता … The post नेवासा : डिझेल, रस्ता लुटीतील आरोपी जेरबंद appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SThf6Y

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: