नगर : गोळीबार प्रकरणातील तीन आरोपींना अटक

July 18, 2022 0 Comments

नेवासा, पुढारी वृत्तसेवा : नेवासा ते नेवासा फाटा दरम्यान तहसीलदार निवासाजवळ शुक्रवारी सायंकाळी झालेल्या गोळीबार व मारहाण प्रकरणातील तिघा आरोपींना नेवासा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने शनिवार (दि.23)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अनिल चव्हाण, मयूर वाघ व ज्ञानेश्वर दहातोंडे (रा. नेवासा फाटा, ता.नेवासा) अशी या आरोपींची नावे आहेत. नेवासा फाटा येथे शुक्रवारी सायंकाळी दोघांच्या डोक्यावर … The post नगर : गोळीबार प्रकरणातील तीन आरोपींना अटक appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SV4DLB

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: