कर्जतमध्ये व्यापार्‍यांचा बंद

July 17, 2022 0 Comments

कर्जत : पुढारी वृत्तसेवा : अन्नधान्यावर जीएसटी लावण्याचा केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात शनिवारी (दि.16)कर्जत तालुक्यातील सर्व अन्नधान्य विक्री करणार्‍या व्यापार्‍यांनी बंद पाळला. केंद्र सरकारने अन्नधान्यावर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय जाहीर केला असून, 18 जुलैपासून तो लागू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयास राज्यातील सर्व धान्य विक्रेता, व्यापार्‍यांनी विरोध केला आहे. केंद्र सरकारने हा निर्णय … The post कर्जतमध्ये व्यापार्‍यांचा बंद appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SV1zQV

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: