गडचिरोली :वाघाच्या हल्ल्यात एक ठार

June 17, 2022 0 Comments

आरमोरी तालुक्यातील इंजेवारी वनपरिक्षेत्रात सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. वासुदेव मुरलीधर मेश्राम (३६) असे मृताचे नाव आहे. ही घटना गुरुवार, १६ जून रोजी सकाळी उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा व शवविच्छेदन करून कुटुंबीयांना मृतदेह सोपवण्यात आला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण आहे. वाघाचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली आहे.



https://ift.tt/oqBSaXu

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: