नगर : मुख्यालयी राहत नसलेल्या ग्रामसेवक, शिक्षकांची चौकशी करा
पारनेर : पुढारी वृत्तसेवा : शासनाच्या आदेशाप्रमाणे मुख्यालयी न थांबता सरपंचाशी संगनमत करुन मुख्यालयी राहत असल्याचा खोटा ठराव सादर करणार्या पारनेर, नेवासा येथील ग्रामसेवक व शिक्षकांच्या अहवालाची चौकशी करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने नाशिक विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. शिक्षक, मुख्याध्यापक, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक यांना महाराष्ट्र शासन ग्रामविभागाच्या 9 सप्टेंबर … The post नगर : मुख्यालयी राहत नसलेल्या ग्रामसेवक, शिक्षकांची चौकशी करा appeared first on पुढारी.http://dlvr.it/SSlbtM
0 Comments: