नगर : नगरपरिषद निवडणुकीसाठी, प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; 27 जूनपर्यंत मागविल्या हरकती

June 22, 2022 0 Comments

नगर : जिल्ह्यातील नऊ नगरपरिषद व नेवासा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने जोरात सुरु आहे. मंगळवारी प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली असून, या यादीवर 27 जूनपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. श्रीरामपूर, संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, देवळाली प्रवरा, पाथर्डी, शेवगाव व जामखेड या नगरपरिषदांची तसेच नेवासा नगरपंचायतींच्या प्रभागरचना पूर्ण झाली आहे. … The post नगर : नगरपरिषद निवडणुकीसाठी, प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; 27 जूनपर्यंत मागविल्या हरकती appeared first on पुढारी.
http://dlvr.it/SSd7XZ

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: