संतापजनक! अल्पवयीन मुलीवर मावस भावाकडून अत्याचार; पीडिता ७ महिन्याची गर्भवती

January 01, 2022 0 Comments

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. आपल्या अल्पवयीन बहिणीवर मावस भावानेच वारंवार अत्याचार करून गर्भवती केल्याची चीड आणणारी घटना समोर आली आहे. पीडितेची घाटी रुग्णालयात प्रसूती झाल्याने ही धक्कादायक घटना समोर आली आहे. तर या प्रकरणी शहरातील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी नराधम भावाला अटक केली आहे. (Aurangabad crime Abuse of a minor girl by her brother The victim is 7 months pregnant) या प्रकरणी अधिक माहिती अशी की, गोलवाडी येथील १७ वर्षीय अल्पवयीन युवतीवर तिच्याच मावस भावाने वारंवार अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. मात्र भीतीपोटी तरुणीने घरच्यांना याबाबत सांगितले नाही. पण पीडित तरुणीला पोटदुखीचा त्रास होत असल्याने नातेवाईकांनी २९ डिसेंबर रोजी घाटी रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तपासणी केली असता पीडिता ही सात महिन्याची गर्भवती असल्याचे समोर आल्याने सर्वानाच धक्का बसला. तसेच पीडितेची सात महिन्याची गरोदर असताना घाटी रुग्णालयात प्रसूती झाली. या सर्व प्रकाराने मुलीच्या कुटुंबातील लोकांना मोठा धक्का बसला. त्यानंतर पीडितेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मावस भावानेच आपल्यावर अत्याचार केल्याच तिने सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत, आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Aurangabad crime Abuse of a minor girl by her brother The victim is 7 months pregnant) (Aurangabad crime Abuse of a minor girl by her brother The victim is 7 months pregnant)


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: