Mp raut meets Gadkari: खासदार राऊत यांनी नितीन गडकरी यांची भेट घेताच त्यांनी तत्काळ...

December 23, 2021 0 Comments

रत्नागिरी: गेले कित्येक वर्षे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडले आहे यामुळे याचा त्रास कोकणवासियांना सहन करावा लागतो आहे. अपघातात अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर (Vinayak Raut) यांनी केंद्रीय मंत्री (Nitin Gadkari) यांची भेट घेऊन समस्या मांडली आहे. या सगळ्याची तात्काळ दखल घेत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी महामार्गाचे रखडलेले काम युद्धपातळीवर करा असे आदेशच गडकरी यांनी दिले आहेत. (shiv sena meets minister nitin gadkari for work of mumbai goa national highway) क्लिक करा आणि वाचा- खासदार विनायक राऊत यांनी रस्त्याबाबत सगळी परिस्थिती केंद्रीय मंत्री गडकरी याना सांगितली. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक ठिकाणी रखडले आहे. रत्नागिरी व रायगड जिल्हयात आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड या दोन भागांचे कामकाज पूर्ण होणे आवश्यक आहे, अशी मागणी त्यांनी केली. क्लिक करा आणि वाचा- रखडलेल्या कामामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. वाहनचालक,नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. रखडलेल्या कामासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री गडकरी यांनी अधिकारी ठेकेदार यांची संयुक्त बैठक दिल्ली येथे आयोजित केली. कोणत्याही परिस्थितीमध्ये रखडलेले काम युद्धपातळीवर सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश गडकरी यांनी दिले आहेत. त्यामुळे या रखडलेल्या कामाला गती मिळणार आहे. क्लिक करा आणि वाचा- कोकणातील महत्वाचा असलेला हा राष्ट्रीय महामार्ग तातडीने पूर्ण झाल्यास येथील पर्यटन,उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: