अभिषेकने सांगितले ऐश्वर्यासोबतच्या लग्नाचे खरे कारण; म्हणाला, मी तिच्या सौंदर्यामुळे नाही, तर….

December 03, 2021 , 0 Comments

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला बरीच वर्षे उलटून गेली आहेत, पण दोघांमधील प्रेम आजही पूर्वीसारखेच आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऐश्वर्या अभिषेकपेक्षा ३ वर्षांनी मोठी आहे पण या दोघांनी ही गोष्ट कधीच त्यांच्यातील अंतराचे कारण बनू दिली नाही.

दोघेही बॉलिवूडमधील सर्वात क्युट कपल पैकी एक आहेत आणि आजही लोकांच्या नजरा प्रेमात बुडलेल्या या जोडप्यावर खिळलेल्या असतात. अभिषेक आणि ऐश्वर्याने जे उदाहरण लोकांसमोर मांडले त्यावरून हेच दिसून येते की जगात प्रेमापेक्षा मोठे काहीही नाही. अभिषेकने त्याच्या लग्नाबद्दलच्या अनेक गोष्टींवर खुलासा केलेला आहे.

एकदा अभिषेकने सांगितले होते की, त्याने ऐश्वर्याशी लग्न केले कारण ती खूप सुंदर दिसते म्हणून नाही तर ती खूप सुंदर व्यक्ती आहे म्हणून. ती मनाने खुप चांगली आहे आणि हेच तिचे सौंदर्य आहे आणि म्हणूनच तिने ऐश्वर्याला जीवनसाथी म्हणून निवडले. त्यामुळे प्रत्येकाने आपला जोडीदार किती सुंदर आहे हे बघण्यापेक्षा त्याचे मन कसे आहे हे बघायला हवे.

असे म्हणतात की आपले सौंदर्य आपल्याला वयापर्यंत साथ देते, परंतु आपले स्वच्छ हृदय आपल्याला शेवटपर्यंत साथ देते. जर तुम्ही तुमचा जोडीदार खूप सुंदर दिसतो म्हणून निवडत असाल तर ही तुमची मोठी चूक ठरू शकते.

कारण जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत संपूर्ण आयुष्य घालवायचे असेल तर त्यांचे मनापासून सुंदर असणे खूप महत्वाचे आहे. तो तुमच्याशी कसा वागतो तसेच त्याचा इतरांबद्दलचा दृष्टिकोन किती चांगला आहे, या गोष्टी त्याला खरोखर सुंदर बनवतात.

अशी अनेक नाती आहेत ज्यात मुलगी मुलापेक्षा मोठी आहे पण ते एकत्र आनंदी आहेत, त्यामुळे जर तुम्ही एकमेकांसोबत खुश असाल तर हीच गोष्ट महत्त्वाची आहे. समाज काय म्हणतो याकडे लक्ष दिले नाही पाहिजे. तुमचे मन काय म्हणते? तुमच्या जोडीदारासोबत तुम्हाला किती आनंदी वाटते ते महत्वाचे आहे.

महत्वाच्या बातम्या-
कामाच्या बदल्यात शारिरीक संबंधांची मागणी; बाॅलीवूड पाठोपाठ मराठी इंडस्ट्रीतही पसरली कीड
ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव, ‘या’ राज्यात आढळले २ रुग्ण
अवकाळी पावसासह थंडी ! १६ जनावरांचा मृत्यू, शेतकऱ्यांचा शेतात टाहो


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: