मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर काम करणाऱ्या मजुरांना बसची धडक; तीन जणांचा मृत्यू

December 12, 2021 0 Comments

रायगडः मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर बसची भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन मजुरांचा मृत्यू झाला असून बसमधील काही प्रवाशी जखमी आहेत. मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवरील बोरघाट उतरत असताना खोपोलीच्या हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास प्रवासी बसने एक्स्प्रेस वेवर काम करणाऱ्या कामगारांना धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की जागीच दोन व्यक्तींचा मृत्यू झाला तर एका कामगाराला रुग्णालयात उचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. वाचाः महामार्गाच्या मध्यभागी रस्त्याचे काम सुरू असताना प्रवासी बसने सिमेंट बलकर आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्यांना मजुरांना धडक दिली. तर, अन्य वाहनाने बसला धडक दिली. या सोबत आणखी एक वाहनाचेही नुकसान झालं आहे. या विचित्र अपघातात महामार्गावर काम करणाऱ्या तिघा मजुरांचा मृत्यू झाला आहे. तसंच अन्य दोन मजुर गंभीर जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वाचाः बसमधील सर्व प्रवाशी सुखरुप असून काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. या सर्व प्रवाशांना इतर दोन बसने मुंबईकडे नेण्यात आलं आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: