वोडाफोन आयडियाची मोठी खेळी, संतापलेल्या अंबानींनी केली ट्रायकडे तक्रार

December 03, 2021 , 0 Comments

भारतात सध्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये कमालीची स्पर्धा सुरु आहे. रिलायन्सने टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केल्यापासून मोठं मोठ्या कंपन्यांची दुकानदारी अँड झाली आहे. जिओसोबत स्पर्धा करताना अनेक कंपन्यांना घाम फुटला आहे. आपला ग्राहक टिकवून ठेवणे हाच कंपन्यांसमोर सध्या मोठा प्रश्न आहे.

वोडाफोन आयडियाचे त्यामध्ये बारा वाजले आहेत. दिवसेंदिवस तोटा वाढत चालला आहे. म्हणूनच या दोन्हीही कंपन्यांनी सोबत येऊन काम करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दोनीही कंपन्या सोबत येऊनही त्यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही. आता तर त्यांच्यासमोर सर्वात मोठी अडचण निर्माण झाली आहे. सध्या अनेक ग्राहक चांगल्या सुविधेसाठी जिओमध्ये पोर्ट होत आहेत.

आपल्या ग्राहकांना थांबवून ठेवण्यासाठी वोडाफोन आयडियाची नवी ट्रिक वापरली मात्र हीच शक्कल आता त्यांच्या अंगलट आली आहे. आयडिया आणि वोडाफोनने केलेल्या खेळी विरोधात जिओने ट्रायकडे तक्रार दाखल केली आहे. सर्वसामान्यांच्या विचारापलीकडच्या या सर्व गोष्टी असल्या तरी छोट्या छोट्या रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांशी निगडित आहेत. जाणून घेऊया नेमकं काय आहे प्रारण.

काही दिवसांपूर्वी एअरटेल आणि वोडाफोनने आपल्या प्लॅन्समध्ये दरवाढ केली होती. यानुसार जिओने सुद्धा आपल्या प्लॅनमध्ये वाढ केली मात्र वोडाफोनने यामध्ये मोठी खेळी केली. वोडाफोन आयडियाची १७९ च्या आपल्या प्लॅन मध्ये ग्राहकांना एसएमएस सेवा दिली नाही. याच गोष्टीवर आक्षेप घेत जिओने तक्रार दाखल केयी आहे. तसेच आपले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी वोडाफोनने असे केल्याचे जिओने म्हंटले आहे.

कमी किंमतीच्या प्लॅनचे ग्राहक जिओ किंवा एअरटेलमध्ये पोर्ट करू शकत नाहीत कारण त्यांना एसएमएस सेवाच नाही, असे जिओने म्हटले आहे. सध्यातरी ट्रायकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. फक्त जिओच नाही तर टेलिकॉम वॉचडॉगनेदेखील ट्रायला व्होडाफोनचे हे पाऊल योग्य नसल्याचे म्हटले आहे. ग्राहकांना स्वस्त एसएमएसची गरज आहे, कारण त्यांच्याकडे नेहमी जेव्हा वाटेल तेव्हा पोर्टआऊट करण्याचा पर्याय असायला हवा.
ताज्या बातम्या
 भाजपच्या केंद्रीय मंत्र्याला टक्कर देणारा शिवसेनेचा ढाण्या वाघ राष्ट्रवादीने फोडला
डिस्काऊंटसाठी ऑनलाइन थाळी बुक करणे पडले महागात; तीनशेची थाळी पडली लाखाला
अभिषेकने सांगितले ऐश्वर्यासोबतच्या लग्नाचे खरे कारण; म्हणाला, मी तिच्या सौंदर्यामुळे नाही, तर….
पैसे मागीतले तर तुझा कोंबडा करेल, गुप्तधनाच्या लालसेपायी १० लाख गमावले; वाचा पुर्ण प्रकरण


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: