प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव, म्हणाली, मला स्तन आणि कंबर…

December 16, 2021 , 0 Comments

बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेचे प्रत्येकालाच आकर्षण असते, पण एकीकडे ही इंडस्ट्री जितकी ग्लॅमरस दिसते तितकीच तिची एक काळी बाजूही आहे. त्यामुळे अनेकदा कास्टिंग काऊचचे घटना समोर येत असतात. अनेक अभिनेत्रींनी कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव शेअर केले आहे.

असे असताना आणखी एका अभिनेत्रीने इंडस्ट्रीच्या या कास्टिंग काऊचबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. टीव्ही असो की बॉलिवूड, अनेक अभिनेत्रींनी कास्टिंग काउचचे अनुभव सांगितले आहेत. असाच एक खुलासा ‘सेक्रेड गेम्स’ फेम सुरवीन चावलाने केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सुरवीन चावलाने सांगितले की, ती बॉलिवूडसोबतच साऊथ चित्रपटांमध्येही संधी शोधत होती. मात्र प्रत्येक ठिकाण हे महिलांचा गैरफायदा घेणार्‍यांनी वेढलेले आहे. माझ्यासोबतही खुप विचित्र गोष्टी घडलेल्या आहेत. सुरवीन चावलाने सांगितले की, जेव्हा ती साऊथ चित्रपटांमध्ये दिसणार होती, तेव्हा चित्रपटाच्या दिग्दर्शक आणि निर्मात्याने तिला तिच्या शरीराच्या आकाराबद्दल प्रश्न विचारले होते.

सुरवीन चावलाने काही दिवसांपूर्वी आरजे सिद्धार्थ कन्नकला मुलाखत दिली होती. तिने या बोलताना सांगितले की, ‘मी त्यावेळी टीव्हीवर काम करत होते आणि माझ्या पहिल्या चित्रपटाच्या भेटीसाठी गेले होते. मी पहिल्यांदाच चित्रपट संमेलनासाठी गेली होते.

मला माहित आहे की तुम्ही या उद्योगात आहात जिथे निर्माते तुम्हाला नेहमीच असे प्रश्न विचारतात. बहुतेक महिलांच्या बाबतीतही असेच घडते, जिथे त्यांच्या शारीरिक स्वरूपावर, चेहऱ्यावर प्रश्न उपस्थित केले जातात, त्यांच्या वजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते, अगं तुमच्या कंबरेचा आकार काय आहे? तुमच्या स्तनाची स्तनांचा आकार काय आहे? असे अनेक प्रश्न विचारले जातात.

सुरवीन चावलाने आपल्या कास्टिंग काउचबद्दल सांगितले की, तिलाही याचा सामना करावा लागला आहे. ती म्हणाली, ‘दक्षिण भारतीय चित्रपट उद्योग देखील कास्टिंग काऊच होते. तिथेही हे प्रकार घडत असतात. तिने सांगितले की, जेव्हा ती टीव्हीच्या दुनियेतून चित्रपटात येण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा मुंबईत अशाच एका बैठकीत कोणीतरी सांगितले होते की, ५६ किलो वजन असलेल्या महिला चित्रपटात काम कसे करू शकतात?

सुरवीन चावला बॉलिवूडमध्ये तिच्या बोल्डनेससाठी देखील ओळखली जाते. तिने आपल्या करिअरची सुरुवात टीव्हीपासून केली होती, ती पहिल्यांदा एकता कपूरच्या ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत दिसली होती.

त्या मालिकेत सुरवीन चावलाने प्रेरणा आणि श्री बजाज यांच्या धाकट्या मुलीची भूमिका साकारली होती. याशिवाय सुरवीनने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने ‘हेट स्टोरी २’, ‘अग्ली’, पार्च्ड, ‘क्रिएटर थ्रीडी’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. सुरवीन सर्वात शेवटी ‘सेक्रेड गेम्स’मध्ये दिसली होती.

महत्वाच्या बातम्या-
रुपाली ठोंबरे यांनी मनसेला का ठोकला रामराम? खरे कारण आले समोर
शिवसेनेच्या बड्या नेत्याची नात होणार कतरिनाची जाऊबाई; कतरीनानेच शेअर केले फोटो
सुप्रीम कोर्टाच्या धक्क्यानंतर राज्य सरकार लागले कामाला; OBC आरक्षणाबाबत घेतला मोठा निर्णय..


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: