आघाडीचा सर्वाधिक फायदा कोणत्या पक्षाला? राष्ट्रवादी, शिवसेना की काँग्रेस; सर्वेतून समोर आली ‘ही’ माहिती

November 28, 2021 , 0 Comments

राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापना ही अत्यंत नाट्यमय पद्धतीने झाली होती. ठाकरे सरकारची झालेली स्थापना विसरणं कोणासाठीही शक्य नाही. अशात सत्ताधारी पक्षातील आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर टीका करताना दिसून येतात.

तसेच विरोधी पक्षातील नेते सत्ताधाऱ्यांना आजही निवडणूका लढवून घ्या असे ओपन चॅलेंज देताना दिसून येतात. त्यामुळे आता सकाळ व सामने याबाबत एक सर्व्हे केला आहे. त्यामध्ये आजही निवडणूक झाली तर महाविकास आघाडीच सत्तेवर असणारा असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.तसेच या सर्व्हेनुसार सर्वाज आघाडीचा सर्वात जास्त फायदा शिवसेना आणि राष्ट्रवादीलाच असल्याचे दिसत आहे.

राज्यात आजही निवडणूक झाली, तर महाविकास आघाडीच सत्तेवर असून भाजपला पराभवाचा सामना करावा लागणार आहे. असे या निष्कर्षणातून समोर आले आहे. निष्कर्ष खालीलप्रमाणे आहे.

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत झाली तर…
१.काँग्रेससह महाविकास आघाडी निर्विवाद बहूमद मिळवेल.
२.भाजपच्या जागांमध्ये कमालीची घट होणार.
३.शिवसेना आणि राष्ट्रवादीची संयुक्त जागेचा फायदा ३५ मतदार संघात उपयोगी पडेल
४.काँग्रेस शिवाय महाविकास आघाडी सत्तेवर येणे कठिण आहे

चारही पक्ष स्वतंत्रपणे लढले तर खालील प्रमाणे प्रत्येक पक्षाला जागा मिळण्याची शक्यता आहे
भाजप -१०४, काँग्रेस- ४०, शिवसेना- ७७, राष्ट्रवादी काँग्रेस- ५९ इतर- ८

अशात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत झाली, तर..

महाविकास आघाडी – १७८ जागा (काँग्रेससह)
महाविकास आघाडी- ३५ (काँग्रेस शिवाय)
भाजप- ६६
सांगता येत नाही- ९ अशा प्रकारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-
शेतकऱ्यांना काही पैसे मिळाले तर लगेच जळफळाट होतो; महागाईवर ट्विट केल्याने आव्हाड ट्रोल
४७ वर्षीय शिक्षकाने २३ वर्षीय महिला शिक्षकासोबत केले ‘हे’ लाजीरवाणे कृत्य; पोलिसांनी घेतलं ताब्यात
आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना सरकारकडून मिळणार ५ लाख रुपये; जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: