डंके की चोट पर सांगतो, विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार ! सदावर्ते यांचा एल्गार

November 28, 2021 , 0 Comments

गुणरत्न सदावर्ते यांनी दिवसभर एसटी कामगार संघटनेच्या नेत्यांशी चर्चा केली. कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. त्यानंतर त्यांनी हा संप सुरूच राहणार असल्याची घोषणा केली. जोपर्यंत सरकार विलगीकरणाचा निर्णय घेत नाही तोपर्यंत डंके की चोटपर सांगतो कामगार आझाद मैदानातच थांबणार अशी गर्जना सदावर्ते यांनी यावेळी केली.

हिंसक वळण
परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या आवाहनानुसार जळगाव आगाराची पहिली बस क्र. MH 20 BL 3451 जामनेर येथे रवाना झालेली होती. जामनेर येथून दुपारी 2 वाजता परतीचा प्रवास करीत असताना नेरी जवळील गाडेगाव घाटात जामनेर आगाराचा वाहक उमेश आवटी एका आयशर ट्रकमागे लपून बसला होता. बस समोर येतात त्याने धारदार दगड बसच्या काचेवर भिरकावला. एसटी बस चालक सोपान सपकाळे चालक यांनी प्रसंगावधान राखून जागेवर वळण घेतल्याने बसचा समोरील काच थोडक्यात बचावला.

प्रवीण दरेकरांचा घणाघात
मी सरकारसोबत चर्चा करायला तयार आहे.
एसटीचं विलीनीकरण कसे होईल याचा शासनाला मार्ग दाखवतो.
सरकार पत्रकार परिषदमध्ये काय बोललं हा निर्णय नाही.
पगारवाढीसह ज्या घोषणा केल्या त्याचा अद्यापही लेखी शासन निर्णय जाहीर झाला नाही.
कोर्टाने विलीनीकरण करु नका असे सांगितलेले नाही.
समितीचे सारे सदस्य सरकारचेच आहेत, अशी टीका देखील दरेकर यांनी केली.

सरकारची पगारवाढ आभासी असून कर्मचाऱ्यांनी किती लाभ होतो याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. शासनाने दडपशाहीने आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडू नये, शरद पवारांनी विलीकरणाचा शब्द पाळावा, आम्ही सरकारचे अभिनंदन करु, असं आव्हान देखील यावेळी दरेकरांनी सरकारला दिले.

ताज्या बातम्या
 शेतकऱ्यांना काही पैसे मिळाले तर लगेच जळफळाट होतो; महागाईवर ट्विट केल्याने आव्हाड ट्रोल
४७ वर्षीय शिक्षकाने २३ वर्षीय महिला शिक्षकासोबत केले ‘हे’ लाजीरवाणे कृत्य; पोलिसांनी घेतलं ताब्यात
नको तेच झाले! दक्षिण आफ्रिकेतून भारतात आलेले दोन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह
पवारांच्या ‘त्या’ फोटोने आघाडी सरकार कोसळण्याच्या चर्चा; संतापलेल्या राष्ट्रवादीने उचलेले गंभीर पाऊल


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: