सतेज पाटील यांच्यापुढे नवा पेच; 'या' मुद्द्यावर भाजप हायकोर्टात जाणार

November 25, 2021 0 Comments

कोल्हापूर: निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या शपथपत्रात पालकमंत्री यांनी खोटी माहिती दिली आहे, काही माहिती लपविली आहे. याबाबत तक्रार करूनही राजकीय दबावामुळे त्यांचा अर्ज वैध ठरविला आहे, या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती माजी खासदार व प्रवक्ते यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. ( ) वाचा: माजी खासदार महाडिक यांनी सांगितले की, पालकमंत्री पाटील यांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करताना त्यांनी जे शपथपत्र दिले आहे, त्यामध्ये माहिती लपविली आहे, खोटी माहिती दिली आहे. त्यांची कावळा नाका परिसरात ५३ हजार चौरस फूट जागा असताना २३ हजार चौरस फूट जागा असल्याचे नमूद केले आहे. जमीन वाटप प्रकरणात त्यांनी ५४ लाखांचा महसूल बुडविला आहे. तो भरावा म्हणून प्रशासनाने नोटीस दिली असताना आणि त्यांनी ती भरली नसताना कोणत्याही प्रकारचा महसूल प्रलंबित नसल्याचे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे. वाचा: महाडिक यांनी सांगितले की, शपथपत्रात चुकीची माहिती दिली असल्याने पाटील यांचा अर्ज अवैध ठरविण्यासाठी आम्ही आग्रह धरला. पण राजकीय दबावामुळे त्यांचा अर्ज वैध ठरविण्यात आला. यामुळे या विरोधात गुरुवारी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे. याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोग यांच्याकडेही तक्रार करणार आहोत. या निवडणुकीत भाजपचे उमेदवार यांचा विजय निश्चित आहे. पण चुकून पाटील निवडून आले तर त्यांची आमदारकी फार काळ टिकणार नाही. कारण त्यांच्या विजयानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांची आमदारकी रद्द करावी म्हणून न्यायालयात जाणार आहे. त्यामुळे मतदारांनी त्यांना मते देऊ नयेत असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी माजी महापौर सुनील कदम, प्रा. जयंत पाटील, माजी नगरसेवक सत्यजीत कदम उपस्थित होते. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: