ससूनमधून पळालेल्या आरोपीला तासाभरात अटक; तो घरी पोहचला, पण...

November 24, 2021 0 Comments

पुणे: पुण्यातील येथे उपचारासाठी दाखल असलेला खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी बाथरूमच्या खिडकीतून पळून गेल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. यानंतर अवघ्या एका तासातच आरोपीला त्याच्या येथील घरातून अटक करण्यात आली. याप्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( ) वाचा: (रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शिरसाठ याने पत्नीचा ऑक्टोबर महिन्यात खून केला होता. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. येरवडा कारागृहात असताना त्याला किडनीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्याला डायलेसीस करण्यासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ससून रुग्णालयाच्या एम आयसीयू विभागात १५ नोव्हेंबरपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याला मंगळवारी डिचार्ज मिळणार होता. वाचा: हा सकाळी बाथरूममध्ये गेला. तिथे पाण्याचा नळ चालू ठेऊन तो खिडकीतून बाहेर पडला. त्यानंतर खाली उतरून त्याने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यामध्ये त्याच्या पायाला जखम झाली आहे. आरोपी बाथरूममधून बाहेर येत नसल्याचे पाहून ड्युटीवरील पोलिसांनी दरवाजा उघडला. त्यावेळी तो पळून गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर तत्काळ त्याचा शोध सुरू करण्यात आला. त्याच्या घराकडे पोलीस पाठवण्यात आले. शिरसाठ हा ससूनमधून पळाल्यानंतर लंगडत मिळेल त्या वाहनाने लक्ष्मीनगर येथे घरी गेला. पण, त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. त्याला बंडगार्डन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस तपास करत आहेत. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: