धक्कादायक! पर पुरुषासोबत संबंध ठेवल्याने विवाहित महिलेला दिली क्रूर शिक्षा, महिलेची झाली ‘ही’ अवस्था

November 12, 2021 , 0 Comments

काही ठिकाणी अनेक धक्कादायक प्रकार घडत असतात. असे असताना आता इंडोनेशियामध्ये एका विवाहित महिलेला पर पुरूषासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची कठोर शिक्षा देण्यात आली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सर्वांसमोर ही घटना घडली आहे. महिलेला सर्व लोकांसमोर चाबकाचे इतके फटके मारले.

यानंतर ती जागेवर बेशुद्ध पडली. पण तरीही शिक्षा पूर्ण होईपर्यंत तिला मारण्यात आले. विशेष म्हणजे हे सगळं पोलीस अधिकाऱ्यांच्या समोरच झाले. इंडोनेशियाच्या बांदा आचेह शहरात ही घटना घडली आहे. यामुळे ही किती क्रूर शिक्षा आहे, याचा अंदाज येत आहे.

या विवाहित महिलेने दुसऱ्या पुरूषासोबत शारीरिक संबंध ठेवले. याची तिला क्रूर शिक्षा देण्यात आली. महिलेच्या पार्टनरलाही चाबकाचे फटके मारण्यात आले. शरिया कायद्यानुसार ही शिक्षा देण्यात आली आहे. यावेळी अनेक नागरिक देखील उपस्थित होते.

या महिलेला पांढऱ्या रंगाचा इस्लामिक ड्रेस घेतला गेला. तिला जमिनीवर बसण्यास सांगण्यात आले आणि एका दुसऱ्या महिलेने तिला पाठीवर एकापाठी एक १७ चाबकाचे फटके मारले. तिला मोठ्या वेदना होत होत्या. ही महिला जोर जोरात ओरडत होती. शेवटी ती बेशुद्ध पडली. तिची कोणीही मदत केली नाही.

या कायद्यात पर पुरूषासोबत संबंध ठेवणं आणि समलैंगिकतेसाठी क्रूर शिक्षा दिली जाते. समलैंगिकतेत दोषी आढळणाऱ्याला सार्वजनिकपणे १५० चाबकाचे फकटे मारले जातात. मात्र ते सहन करणे शक्य नसते. यामुळे आधीच अनेकजण बेशुद्ध पडतात. काहींचा मृत्यू देखील होतो.

ही प्रथा बंद केली जाईल असे सांगितले जाते, मात्र आजही ही शिक्षा दिली जात आहे. याबाबत तेथील सरकारने अनेकदा आश्वासन दिले आहे. आचेह इंडोनेशियातील एकमेव असा प्रांत आहे जिथे शरिया कायद्याचे पालन केले जाते. या कायद्यात पर पुरूषासोबत संबंध ठेवणं आणि समलैंगिकतेसाठी क्रूर शिक्षा दिली जाते.


Tags: Video, medico, itmedi, medium definition, media go, media one, mediam, on the media, what is media, medical news, media pa, media buying, define media, define media, media net, media news, media wiki, the media, media meaning, news media, mediasite, definition of media, www media markt, media watchdog, www media, web media, Narendra Modi, India Media, News, Rahul Gandhi, Hindutva, Maharashtra, Mumbai, Tamilnadu, Uttar Pradesh, Yogi Adityanath, Baba Ramdev, IMA, Patanjali, Ayurveda,Homeopathy, Allopathy,

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: